भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती... देशाच्या प्रगतीला मारक असणारी जातीयव्यवस्था नष्ट करण्याचे मोठे काम बाबासाहेब यांनी जीवनभर केले. प्रत्येक समाजातील गरीब मागास लोकांची प्रगती होने एका सशक्त राष्ट्रासाठी अत्यंत आवश्यक असते. मानुस हा जीवनभर विद्यार्थी असतो.
शिक्षणाने फक्त मानुस शहाणा होत नाही तर त्याचा सर्वांगीण विकास होतो. असे विचार देणारे बाबासाहेब आज एका समजापुरते बंदिस्त आहेत. सम्पूर्ण देशासाठी जीवनभर कार्य करणाऱ्या या महापुरुषाने सर्व गोरगरीब लोकांसाठी काम केले आहे. जीवनभर अन्याय अत्याचारविरोधी लढत क्रांतीची मशाल पेटवली आहे. जगातील शिक्षणातील अनेक मोठ्या पदव्या प्राप्त केल्या आहेत.
शिक्षण म्हणजे वाघिनीचे दूध जो हे दूध पिनार तो गुरगुरणार ...असा कानमंत्र देणारे बाबासाहेब सर्वाना वंदनीय आहेत.
आज महापुरुशाना जाती मध्ये वाटून घेण्याची स्पर्धा लागली आहे . आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी जातींना भक्कम करण्याचे काम केले जात आहे.
माझ्या नावाचा जयजयकार करण्यापेक्षा मी दिलेला मार्ग अनुसरा असा सल्ला देणारे बाबासाहेब वंदनीय आहेत. आज संपूर्ण भारतात आणि जगात बाबासाहेबांची जयंती मोठ्या उस्ताहत साजरी केली जात आहे. महापुरुषांचे स्मरण करण्याच्या दृष्टीने असे उस्तव करणे अनिवार्य आहे मात्र या उस्त्वाना ओंगळवाणे होऊ न देणे हे प्रत्येक माणसाचे कर्तव्य आहे.
शिक्षण आणि ज्ञान संपादन केले तर माणूस श्रेष्ठ होऊ शकतो असा संदेश देणारे आंबेडकर आज फक्त दलित समाजापुरते मर्यादित झाले आहेत. शिक्षणाची मुहूर्त मेढ रोवणारे आणि सत्य हाच धर्म म्हणून परखड विचारवंत फक्त माळी समाजापुरते जुलमी अन्यायी सत्तेच्या विरोधात गोर गरीब मावळ्यांना हाताशी धरून स्वराजाचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवराय फक्त मराठ्यांचे हा सध्या सुरु असलेला काही स्वार्थी लोकांचा खेळ या महापुरुषांच्या विचारांचा पराभव करत आहे. शिकलेली लोक देखील या बाबतीत बोलत नाहीत. अंधपणे या लोकांच्या मागे जातात त्यावेळी त्या महापुरुषाला होणार वेदना मोठ्या आहेत.
रयतेच्या आनंदासाठी संपूर्ण जीवन व्यथित करणारे …गोर गरिबांच्या उत्कर्षासाठी सारी हयात घालवणारे हे महापुरुष सर्वाना प्रेरक आहेत. आपण त्यांच्या विचारांचे पाईक होऊ या …विचारांच्या मार्गाने जाऊ या …यच शुभेच्छ…!
- बिपीन जगताप
१४-४-२०१५

Social Plugin