साद........अंतरीची भावनांना
- प्रकाशन सोहळा कार्यक्रम -
माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशन नुकतेच सोलपुर येथे संपन्न झाले. जेष्ठ कवी आणि मराठी व तमिळ साहित्याचे जेष्ठ सहित्यिक डॉक्टर लक्ष्मी नारायण बोल्ली यांच्या शुभ हस्ते व सोलापूरचे जिल्हाधिकारी मा. श्री. गोकुळ मवारे ( आय.ए.एस ) यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.
या वेळी दैनिक सकाळ वृत्तपत्राचे सहयोगी संपादक दयानंद माने, जिल्हा उप निम्ब्धक संजय राऊत, विभागीय माहिती अधिकारी अंकुश चव्हाण आदि मान्यवर उपस्थित होते.
............................................................................................................................................................
एकूण - ८९ कविता किमत - ८५ रुपये
ओंकार प्रकाशन अहमदनगर
ओंकार प्रकाशन अहमदनगर
पुस्तकासाठी संपर्क - विठ्ठल गवळी सोलापूर - ९४२२६५०७५५
Social Plugin