हिरव्या गर्द झाडीत
मन बावरून जाते
लांब रस्ता चालताना
जीव हरखून जाते
टपोरया थेंबाचे दव
पानावर दिसे
गार वारा जंगलातील
कसा शिरशिरी उडवे
लाल माती आहे खाली
वर आभाळ न दिसे
हिरव्या पालवीत सारी
दुनिया दिसे
बघा कसे धुके दाटून आले
चिंब पावसाने रान भिजून गेले
टप टप पडती पावसाचे थेंब
भिजून गेले धर्तीचे रूप …
- बिपीन जगताप
bipinjagtap14@gmail.com
मन बावरून जाते
लांब रस्ता चालताना
जीव हरखून जाते
टपोरया थेंबाचे दव
पानावर दिसे
गार वारा जंगलातील
कसा शिरशिरी उडवे
लाल माती आहे खाली
वर आभाळ न दिसे
हिरव्या पालवीत सारी
दुनिया दिसे
बघा कसे धुके दाटून आले
चिंब पावसाने रान भिजून गेले
टप टप पडती पावसाचे थेंब
भिजून गेले धर्तीचे रूप …
- बिपीन जगताप
bipinjagtap14@gmail.com
Social Plugin