मुख्यपृष्ठशीर्षक नाही शीर्षक नाही Bipinjagtap जानेवारी ०९, २०१२ शब्द फुले सहज सुचले कागदावर उतरले मनाच्या आत रुतून बसले शब्द असे जुळतात कसे ? ह्रदयातून बाहेर येतात कसे ? दुनिया हि रंगीत आहे ह्रदयाचे संगीत आहे तुमच्या माझ्या जीवनाचे गोड गोड गुपित आहे चला शब्दांची फुले आणू यात मायेच्या हातानी उधळू यात ! थोडे नवीन जरा जुने
Social Plugin