Type Here to Get Search Results !

गुंजन


गुंजन करत जा ..!

तुझे शब्द 
माझे कान 
तुझे हास्य 
माझे रान 
तू बोललीस 
माझा मान
आज अचानक 
सुटले भान 
शब्द सुचेना 
कसले गाण
सृष्टीच पडली 
खूप लहान 
थोडे थांबून 
बोलत जा 
मनातले गुंजन 
करत जा
-- बिपीन जगताप