प्रेमाच्या गावा जावे .....!
उन्हात चालताना जशी सावलीची छाया
माझ्या मनाला लागते तशी तुझी माया
प्रेम तुझे असे आई त्याला नाही कुठे तोड
उन्हात चालताना जशी सावलीची छाया
माझ्या मनाला लागते तशी तुझी माया
प्रेम तुझे असे आई त्याला नाही कुठे तोड
जीवन माझे होऊन जाते मधापेक्षा गोड
अथांग या आभाळाखाली नाही कशाची भीती
आई तुझ्याच आशीर्वादाची कर ओंजळ तू रीती
ईश्वराचा शोध माझा तुझ्यापाशी येऊन थांबतो
तुला पाहण्याने आई मला देवाचा भास होतो
नमस्कार माननीय श्री बिपिन जी जगताप तुम्ही हा छान हृदयातील स्पंदने हा उपक्रम चालू केल्याबद्दल तुमचे कोटी कोटी अभिनंदन
उत्तर द्याहटवा